Loading...

भाजपा राष्ट्रीय महासचिव श्री.विनोदजी तावडे यांची दिल्ली येथील पक्षाच्या केंद्रीय कार्यालयात भेट झाली.

भाजपा राष्ट्रीय महासचिव श्री.विनोदजी तावडे यांची दिल्ली येथील पक्षाच्या केंद्रीय कार्यालयात भेट झाली.
अत्यंत वैशिष्ठ्यपूर्ण अशा भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय कार्यालयाच्या अद्वितीय संरचनेचा अनुभव घेतला व विविध विषयांवर त्यांच्याशी संवाद साधला.