Loading...

भावपूर्ण श्रद्धांजली! कै.मल्लिकार्जुन चन्नाप्पा अब्दुलपूरे यांचे वृद्धापकाळाने निधन झाले

भावपूर्ण श्रद्धांजली..

कै.मल्लिकार्जुन चन्नाप्पा अब्दुलपूरे यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले. ईश्वर त्यांच्या कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो, ही प्रार्थना.. ॐ शांती!