बुथप्रमुख औराद शहाजनी आणि मदनसुरी सर्कल येथे बूथ प्रमुख मेळावा

शिवशाही सरकार हे रयतेचे सरकार आहे, रयतेची सेवा करण्यासाठी जीवन वाहिलेले समर्पित मावळे यासाठी कार्य करतात. या सरकारमध्ये कार्यकर्ता हेच सर्वात मोठे पद आहे. प्रत्येक जण एक कार्यकर्ता असल्याप्रमाणे सातत्याने काम करत आहे म्हणून विकासाची वेगाने वाटचाल सुरू झाली आहे.
आजच्या बुथप्रमुख औराद शहाजनी आणि मदनसुरी सर्कल येथील बूथ प्रमुख मेळाव्यास उस्फुर्त प्रतिसाद लाभला होता.

औराद शहाजनी जि. प. सर्कल (स्थळ : औराद शहाजनी)
येथे विधानसभा निरिक्षक श्री. राजीव पटेल, श्री. अरविंद पाटील निलंगेकर, जि. प. समाजकल्याण सभापती तथा तालुकाध्यक्ष श्री. संजय दोरवे, प. स. सभापती श्री. अजित माने, श्री. राजा पाटील, जि. प. सदस्या श्रीमती कुसमताई हलके, प. स. सदस्या श्रीमती अंजली बोडगे, श्रीमती सुशीला सांळुके, श्री.शिवपुत्र आग्रे, श्री. अनिल भडारे, डॉ. मल्लिकार्जुन शकद, श्री. कृष्णा मुळे,श्री. रज्जाक रसचाळे, श्री. इरशाद पटेल, श्री. बालाजी पाटील, श्री. तानाजी बिरादार तसेच मदनसुरी, जि. प. सर्कल (स्थळ : नणंद )
येथे विधानसभा निरिक्षक श्री. राजीव पटेल, श्री. अरविंद पाटील निलंगेकर, जि. प. समाजकल्याण सभापती तथा तालुकाध्यक्ष श्री. संजय दोरवे, प. स. सभापती श्री. अजित माने, प. स. सदस्य श्री. रमेश पाटील, जि. प. सदस्य डॉ. संतोष वाघमारे, श्री. प्रेरणा होणराव, श्री. शाहुराज पाटील, श्री. सुधाकर नारायपुरे, श्री. विक्रम पाटील, श्री. तानाजी बिरादार आदी उपस्थित होते.