Invitation

बॉयलर अग्नी प्रदीपन सोहळ्याचा शुभारंभ

डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर शेतकरी सहकारी साखर कारखाना लिज ओंकार साखर कारखाना प्रा. लि. च्या बॉयलर अग्नी प्रदीपन सोहळ्याचा शुभारंभ आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने उद्या रविवार दिनांक ३०/१०/२०२२ रोजी सकाळी १०:३० वाजता आयोजित करण्यात आला आहे.

या शुभकार्याची प्रथम निमंत्रण पत्रिका ग्रामदैवत श्री निळकंठेश्वर चरणी अर्पण करण्यात आली. तरी परिसरातील सर्व शेतकरी बंधूंनी आपल्या हिताच्या आणि संपूर्ण परिसराला नवचेतना देणाऱ्या या शुभ कार्याला उपस्थित राहून, या सत्कार्यास आशीर्वाद द्यावे, ही विनंती.