स्मृती स्तंभाला पुष्पचक्र अर्पण
मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त आज लातूर, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मैदानावर हुतात्मा स्मारक येथे स्मृती स्तंभाला पुष्पचक्र अर्पण करून ध्वजारोहण केले.

पंचायत समिती शिक्षण विभाग, निलंगा यांच्या वतीने आयोजित गुरुगौरव पुरस्कार वितरण समारंभ वृंदावन मंगल कार्यालय, निलंगा येथे संपन्न.