Uncategorized

भारताच्या विश्वबंधुत्वभाव आणि धैर्यशीलतेस सलाम !

भारतीय संस्कृतीचा आत्मा  असणाऱ्या ह्या  “वसुधैव कुटुंबकम” संकल्पनेस आजचा  प्रगत, आधुनिक भारत सार्थ ठरत असल्याचे चित्र प्रकटत आहे. ज्या ऋषी-मुनींनी, तत्त्ववेत्त्यांनी, समाजधुरीणांनी, क्रांतिकारकांनी आपले घर आणि विश्व यात कधीच आपपरभाव न ठेवता एकत्रितरित्या समान वागणूक दिली

हा तर सकारात्मकता आणि विकासाचा विजय!

बिहार विधानसभा, मध्यप्रदेश – गुजरात – कर्नाटक आदी राज्यांतील पोटनिवडणुका यांचे निकाल आता हाती आले आहेत. सर्व चित्र स्पष्ट झाले आहे. बिहारी मतदारांनी या वेळीही अतिशय स्पष्ट कौल देत भारतीय जनता पार्टी आणि जनता दल (युनायटेड) यांच्या महायुतीला स्पष्ट बहुमत दिले आहे.

घोटाळे दमदार… सूडबुद्धी जोमदार…

मतदारांशी अप्रामाणिक राहात, समाजहितापेक्षा आपला स्वार्थ कसा साधता येईल याचे काटेकोर नियोजन करून सत्तेवर आलेल्या बिघाडी सरकारला एक वर्ष पूर्ण झाल्याचा आनंदोत्सव सत्तापिसासू पक्ष आणि नेते आज साजरा करीत आहेत.