…आणि पुन्हा एक विश्वविक्रम!
छत्रपती शिवाजी महाराज यांचे सुमारे ११,००० चौरस फुटांचे जगातील सर्वात मोठे तैलचित्र आपल्या निलंगा नगरीत साकारले गेले.. याचे अनावरण माजी खासदार आदरणीय रुपाताई पाटील निलंगेकर अर्थात अक्कांच्या हस्ते करण्यात आले.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त अक्का फाऊंडेशन, भाजपा कार्यकर्ते व निलंग्यातील नागरिकांचा विश्वविक्रमी मानाचा मुजरा!!!