कोरोना प्रतिबंधात्मक लस ही पूर्णपणे सुरक्षित असून आरोग्याच्या सुरक्षिततेसाठी नागरिकांनीही लसीकरण करून घ्यावे ही विनंती…

निलंगा उपजिल्हा रुग्णालय येथे कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतली. सदर लस ही पूर्णपणे सुरक्षित असून आरोग्याच्या सुरक्षिततेसाठी नागरिकांनीही लसीकरण करून घ्यावे ही विनंती…
त्याप्रसंगी निलंगा येथील उपविभागीय अधिकारी श्री.विकासजी माने, तहसीलदार श्री.गणेशजी जाधव, गटविकास अधिकारी श्री.अमोलजी ताकभाते, निलंगा तालुका आरोग्य अधिकारी डॉ.श्रीनिवासजी कदम, डॉ.दिलीपजी सौंदाळे, डॉ.लालासाहेबजी देशमुख व कर्मचारी वृंद यांची उपस्थिती होती.