देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी नांदेड येथे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.श्री.भागवतजी कराड यांची भेट झाली.

त्यावेळी विविध विषयांवर त्यांच्याशी चर्चा झाली. लातूरसह मराठवाड्याच्या विकासासाठी येत्या काळात त्यांचे मोठे सहकार्य लाभेल हा विश्वास आहे…