देशाची सेवा करताना वीरगती प्राप्त झालेले जवान कै. नागनाथ अभंग लोभे यांच्या परिवाराची सांत्वनपर भेट घेतली

देशाची सेवा करताना वीरगती प्राप्त झालेले जवान कै. नागनाथ अभंग लोभे यांच्या परिवाराची सांत्वनपर भेट घेतली.
देशाच्या सैनिकांचे बलिदान जेवढे अतुलनीय आहे तेवढाच त्यांच्या परिवाराचा त्याग मोठा आहे. शासनाकडून त्यांना चरितार्थासाठी आवश्यक मदत त्वरित मिळवून देण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत.