देशातील पहिली इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्किल्स मुंबईत

महाराष्ट्र जगाला स्किल्ड युथ फोर्स देण्याआठी सज्ज.

आंतरराष्ट्रीय दर्जाचे कौशल्य प्रशिक्षण व उत्तम सराव करण्यासाठी व जागतिक स्तरावरील सर्वोत्तम कौशल्य प्रशिक्षण केंद्र होणार स्थापन. मेक इन इंडियाच्या धर्तीवर भारतीय दृष्टीक्षेपाची जाणीव जगाला करण्यासाठी या संस्थेमध्ये कौशल्य प्रयोगशाळेची स्थापना करण्यात येणार.