Loading...

देवणी नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला.

देवणी नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. संपर्क व संवाद हीच पक्षाच्या यशासाठी गुरुकिल्ली ठरते. यावेळी झालेला संवाद येणाऱ्या काळात कार्य करण्यासाठी उत्साह निर्माण करणारा ठरेल.