धुरमुक्त, गॅसयुक्त अन स्वस्थ महाराष्ट्र

कुटुंबाचा यशस्वीपणे गाढ ओढणाऱ्या स्त्रीला स्वस्थ आयुष्य जगता यावे तसेच राज्यातील सर्व माता-भागिनींना धूरमुक्त वातावरणात सुखकर जीवन व्यतीत करता यावे, यासाठी पंडित दीनदयाळ उपाध्याय अंत्योदय अभियान.

महाराष्ट्रातील पात्र कुटूंबाना शोधून त्यांना गॅस जोडणी देण्याचे काम व वंचितांना १०० टक्के शिधा पत्रिका वाटप करण्यासाठी विशेष मोहीम. साध्यस्थीतीला एकूण १,४७,००९ इतकी विक्रमी उज्वला गॅस जोडणी. राज्यात १,५०,५९६ कुटुंबाना पत्रिका वाटप, यामाध्यमातून तब्बल ५,३४,०२१ लाभार्थ्यांना याचा लाभ.