दिक्षांग स्वेअर, लातूर येथे फंक्शन हॉल आणि लॉजिंगचे शुभारंभ करण्यात आले.

Paragraph

 

दिक्षांग स्वेअर, लातूर येथे फंक्शन हॉल आणि लॉजिंगचे शुभारंभ करण्यात आले.
दीक्षांग स्वेअर उभारुन श्री.उदयजी पाटील, डॉ.बाळासाहेबजी देशमुख यांनी लातूरच्या वैभवात भर घातली आहे. निलंगा तालुक्यातून येऊन लातूर शहरात केलेल्या कामगिरीमुळे निलंगाकरांची मान अभिमानाने उंचावली आहे. असे कार्य सदैव त्यांच्या हातातून घडत रहावे हीच सदिच्छा..
याप्रसंगी श्री.अशोकरावजी पाटील निलंगेकर, श्री.नरेंद्रजी काळे, श्री.गुणवंतजी गायकवाड, श्री.मधुकरजी माखनिकर, श्री.आनंदजी जाधव, श्री.डी.बी.बरंबदे, श्री.प्रमोदजी लोभे, श्री.प्रतापजी हांगर्गे, श्री.नानासाहेब देशमुख, श्री.नरेशजी जाधव, श्री.चंद्रचुडजी चव्हाण, श्री.अभिजितजी देशपांडे, श्री.कमलकिशोरजी धूत आदींची उपस्थिती होती.