दिव्यांग बांधवांना घरपोच कोरोना लस मिळावी यासाठी संबंधितांना सूचना दिल्या होत्या.

दिव्यांग बांधवांना घरपोच कोरोना लस मिळावी यासाठी संबंधितांना सूचना दिल्या होत्या.

अक्का फाउंडेशन लसीकरण टास्क फोर्सच्या पुढाकाराने आणि संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून मौजे राणी अंकुलगा, ता.शिरूर अनंतपाळ येथे दिव्यांगांना कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण करून देण्यात आले.

याप्रसंगी जिल्हा परिषद कृषी सभापती श्री.गोविंदजी चिलकुरे, डॉ.मंत्री जी, सरपंच श्री.विकासजी जागले, कर्मचारी वर्ग व गावातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.