दोषींना योग्य ती शिक्षा करण्यासाठी त्वरित कार्यवाही करावी यासाठी पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आले

गवळी समाजातील युवकाला पोलीस कर्मचाऱ्याकडून झालेल्या अमानुष आणि बेकायदेशीर मारहाणीचा निषेध व्यक्त करून, दोषींना योग्य ती शिक्षा करण्यासाठी त्वरित कार्यवाही करावी यासाठी पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आले.
याप्रसंगी आ. श्री. संतोषजी दानवे, आ. श्री. नारायणजी कुचे आदी मान्यवर उपस्थित होते.