Loading Events

« All Events

  • This event has passed.

मराठवाड्यातील सर्वात मोठा, १५० फूट उंच राष्ट्रध्वजाचा लोकार्पण सोहळा

January 26, 2020

26 Jan, 2019 : मराठवाड्यातील सर्वात मोठा, १५० फूट उंच राष्ट्रध्वजाचा लोकार्पण सोहळा राज्याचे सांस्कृतिक मंत्री मा.श्री.विनोदजी तावडे  यांच्या वतीने आज लातूर जिल्हा क्रीडा संकुल येथे संपन्न. राष्ट्रभक्तीचा हा नवा लातूर पॅटर्न, हा पॅटर्न संपूर्ण महाराष्ट्रात नेणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. तसेच या तिरंग्याच्या ध्वजारोहणानिमित्त विद्यार्थ्यांसाठी “आपला राष्ट्र ध्वज,आपला स्वाभिमान” या निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामधील विद्यार्थ्यांना लातूर येथील दयानंद कला महाविद्यालयाच्या सभागृहात पारितोषिके प्रदान केली.

Details

Date:
January 26, 2020
Event Category: