Loading Events

« All Events

  • This event has passed.

रेल्वे कोच फॅक्टरी उभारणी मुख्य कामाचा शुभारंभ

October 10, 2020

10 Oct, 2018 : रेल्वे इतिहासात इतक्या कमी वेळेत प्रथमच मराठवाडा रेल्वे कोच फॅक्टरी उभारणी मुख्य कामाचा शुभारंभ आज लातूर, नवी एमआयडीसी येथे केला. प्रकल्पाचे काम चार माध्यमातून होणार. हे काम अधिक गतिमान होऊन डिसेंबर २०१८ पर्यंत लातूर निर्मित रेल्वेचा पहिला कोच पाठविण्याचा प्रयत्न आहे.

Details

Date:
October 10, 2020
Event Category: