Loading Events

« All Events

  • This event has passed.

लातूर येथील अटल मैदानात अटल महाआरोग्य शिबिर

November 3, 2020

03 Nov, 2018 : आज लातूर येथील अटल मैदानात अटल महाआरोग्य शिबिर प्रशिक्षणावेळी आशा ताई स्वयंसेविका व संयोजन समिती सदस्यांना संबोधित केले. हृदय नसल्यास शरीर थंडगार पडते त्या प्रमाणे सर्व आशा ताई ह्या, या शिबिराचे हृदय असून त्यांच्या योगदानाशिवाय हे होऊ शकणार नसल्याचे प्रतिपादन केले. तसेच अटल महाआरोग्य शिबीरासाठी मुख्यमंत्री मा.ना.श्री देवेंद्रजी फडणवीस, वैद्यकीय शिक्षणमंत्री मा.श्री गिरीशजी महाजन व ग्राम विकासमंत्री मा.श्रीमती पंकजाताई मुंडे यांचे लातूर विमानतळावर आगमन झाले.

Details

Date:
November 3, 2020
Event Category: