Loading Events

« All Events

लातूर व उस्मानाबाद जिल्हे दुष्काळमुक्त करण्याचा निर्धार

September 30

30 Sept, 2018 : येत्या जुन महिन्यापर्यंत लातूर व उस्मानाबाद जिल्हे दुष्काळमुक्त करण्याचा निर्धार मा.ना.श्री. देवेंद्रजी फडणवीस यांनी आज किल्लारी, लातूर येथे महाराष्ट्र शासन व भारतीय जैन संघटना यांच्या वतीने आयोजित लातूर व उस्मानाबाद जिल्हे दुष्काळमुक्ती निर्धार सभारंभात केला.

Details

Date:
September 30
Event Category: