डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर स. सा. कारखाना लिज; ओंकार साखर कारखाना प्रा.लि. कारखान्यातील पहिल्या गळीत हंगामातील ३,१११ साखर पोत्यांचे पूजन करण्यात आले.
ऊस उत्पादक शेतकरी बंधूंना ज्या अडचणींना सामोरे जावे लागत होते, त्या अडचणी या कारखान्याच्या माध्यमातून दूर झाल्या आहेत. शेतकऱ्यांच्या हक्काचा कारखाना आता पूर्ण ताकतीने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा टाकला आहे.