starting new Firm Gaurav construction

‘गौरव कन्स्ट्रक्शन’ या नवीन फर्मचा शुभारंभ…

लातूर येथील राजीव गांधी चौकात श्री. प्रशांत प्रकाश कोरे जी यांनी नव्याने सुरु केलेल्या गौरव कंस्ट्रक्शनचे उद्घाटन करण्यात आले. कोणतीही मंगल सुरुवात करत असताना शुभेच्छा आणि आशीर्वाद यांची गरज असते. या शुभप्रसंगी त्यांना आणि कुटुंबियांना नूतन व्यवसायाच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी माजी जि.प. अध्यक्ष राहुलजी केंद्रे, जिल्हा संघटन सरचिटणीस संजयजी दोरवे, खादी ग्रामोद्योगचे चेअरमन दगडुजी साळुंके, माजी जि.प. कृषी सभापती गोविंदजी चिलकुरे, भाजपा शिरूरअनंतपाळ तालुकाध्यक्ष मंगेशजी पाटील, निवृत्त कार्यकारी अभियंता आर.आर. पवारजी आदी उपस्थित होते.