समर्थ बूथ अभियानातील शक्तिकेंद्र प्रमुखांच्या भेटी दरम्यान लातूर येथील सर्व धर्मियांचे श्रद्धास्थान असलेल्या हजरत सुरत शहावली दर्ग्यास भेट देऊन चादर अर्पण केली.
दर्गा येथे भेट दिल्याने सकारात्मक ऊर्जा प्राप्त झाली. यावेळी भाजपा शहर, जिल्हा पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.