हजारो चिमुकल्यांना “सनाथ” करणाऱ्या सिंधुताई, त्यांचे जाणे मनाला चटका लावून जाते.

हजारो चिमुकल्यांना “सनाथ” करणाऱ्या सिंधुताई, त्यांचे जाणे मनाला चटका लावून जाते.. त्यांच्यासोबतचा प्रत्येक क्षण अविस्मरणीय आणि प्रेरणादायी आहे.. अत्यंत दुःखद.. भावपूर्ण श्रद्धांजली!