इंद्रप्रस्थ जलभूमी अभियान
लातूरसह मराठवाड्याला ‘दुष्काळमुक्त’ करून ‘जलयुक्त’ करण्याच्या उद्देशाने माननीय आमदार श्री. संभाजी पाटील निलंगेकर यांच्या संकल्पनेतून अक्का फाऊंडेशनद्वारे दि. २२ मे ते ५ जून २०१८ दरम्यान संपूर्ण लातूर जिल्ह्यात ‘इंद्रप्रस्थ जलभूमी अभियाना’ राबविण्यात आले. संपूर्ण जिल्ह्यात नागरिकांना घरोघरी जाऊन जलरक्षणाचे महत्त्व सांगून त्याविषयी प्रशिक्षण देण्यात आले. मोफत साहित्य वाटप व श्रमदानाच्या माध्यमातून अभियानाअंतर्गत जिल्ह्यात २८०० बोअरवेल्स, विहिरींचे पुनर्भरण करण्यात आले. यामुळे जिल्ह्याच्या भूजलपातळीत ३ मीटरची लक्षणीय वाढ नोंदवली गेली.
अभियानाची वैशिष्ट्ये:
– ९४५ गावांमध्ये प्रकल्पाच्या माध्यमातून कार्य
– घराघरातील नागरिकांना जलरक्षणाविषयी प्रशिक्षण
– घरोघरी वृक्षवाटप
– स्वच्छता मोहिमांचे आयोजन
– प्रशिक्षण पूर्ण केलेल्या नागरिकांना ‘जलयोद्धा’ ही पदवी
पंचनिष्ठा
– धावणाऱ्या पाण्याला चालवायचे
– चालणाऱ्या पाण्याला थांबवायचे
– थांबलेल्या पाण्याला जमिनीत मुरवायचे
– पडणाऱ्या पाण्याचे पुनर्भरण
– झाडे लावा, झाडे जगवा
अभियानाची फलश्रुती :
- जिल्ह्याच्या पाणीपातळी ३ मीटरने वाढली.
- जिल्ह्यात ५ लक्ष नवे वृक्ष लावले.
- जवळपास ५०००० घरामध्ये इंधनविहरी (बोअरवेल) पुर्नभरण केले.
- १०,००० विहिरींचे पुर्नभरण.
- जिल्ह्यातील प्रत्येक शासकीय कार्यालया इमारतीत पावसाच्या पाण्याचे पुर्नभरण करण्याची निर्माण केली.
- २५,००० घरामध्ये पावसाच्या पाण्याचे पुर्नभरण.
- १ लक्ष शोषखड्ड्यांची निर्मिती.