आयटीआय विद्यार्थ्यांचा पदवीदान समारंभ कार्यक्रम आयोजित करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य.

याची नोंद एशिया आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये करण्यात आली आहे.