Arvind patil nilangekar

जन्मदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

अरविंद, तुला जन्मदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
तुझे निर्णय, तुझी ओळख, तुझी सामाजिक बांधिलकी, सर्वांना सोबत घेऊन जाणारी तुझी कार्यशैली. तुझ्या आयुष्याच्या वाटचालीत समाज विकासाचे नवनवे आयाम प्रस्थापित होवो. तुझ्या सुवर्णमय प्रवासास मनःपूर्वक सदिच्छा!

Watch Video