post

‘जनतेची मागणी सर्वोतोपरी’

‘जनतेची मागणी सर्वोतोपरी’

लातूर येथील महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर पार्क येथे बसवकल्याण येथील महात्मा बसवेश्वर यांची प्रतिकृति आणि तेथील पार्कच्या धरतीवर परमपूज्य बाबासाहेबांचा पूर्णाकृती पुतळा व्हावा याकरिता आणि या पार्कच्या सुनियोजित विकासाकरिता विधानसभेत मागणी केली.

यासाठी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा.ना.श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे.