जे पिकेल ते गरजुंसाठी..

जे पिकेल ते गरजुंसाठी.. शेतामधील पौष्टिक सिमला/ढोबळी मिरचीचे पिक काढण्यात आले. सर्व पिक गरजूंना मोफत वाटप करण्यात येणार आहे.

लॉकडाऊनचा कार्यकाळ पाहता अन्नधान्यासोबत पौष्टिक भाज्यांची ही आवश्यकता असणार आहे.. विशेषकरून लहान बालकांसाठी.. त्यांच्यासाठी एक प्रयत्न असाही.