Loading...

जेवरीकर कुटुंबाची सांत्वनपर भेट घेतली. ईश्वर त्यांच्या कुटुंबियांना दुःखातून सावरण्याची शक्ती देवो.

ज्येष्ठ पत्रकार तथा सरपंच श्री.संजयजी जेवरीकर यांचे मोठे बंधू स्व.दिलीप कुलकर्णी-जेवरीकर यांचे नुकतेच निधन झाले. जेवरीकर कुटुंबाची सांत्वनपर भेट घेतली. ईश्वर त्यांच्या कुटुंबियांना दुःखातून सावरण्याची शक्ती देवो.