Loading...

जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांच्या हितासाठी अधिक उपाययोजना करण्याबाबत बैठक संपन्न झाली.

जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांच्या हितासाठी अधिक उपाययोजना करण्याबाबत बैठक संपन्न झाली..
दिव्यांग बांधवांसाठीच्या ५% निधीचा विषय येत्या डीपीडीसी बैठकीत घेण्यात येईल. तसेच महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत देखील सदर विषय घेण्यासाठी महानगर पालिका सभापती श्री.दिपकजी मठपती यांच्यासोबत चर्चा झाली आहे.
या बैठकीसाठी अपंग हक्क स्वाभिमानी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अहेमदभाई हरणमारे, उपाध्यक्ष श्री.हेमंतजी कुलकर्णी, श्री.योगिराज निसार सर, श्री.स्वामीजी, शेख सर, बरकत भाई, श्रीमती शारदाताई बेंद्रे, श्रीमती दिपमालाताई तुपकर व दिव्यांग बांधवांची उपस्थिती होती.