Loading...

काळेगाव येथील बुद्ध विहाराचे भंते महविरो थेरो यांच्या नवीन टोयोटा अर्बन क्रुझर वाहनाचे पूजन केले

काळेगाव येथील बुद्ध विहाराचे भंते महविरो थेरो यांच्या नवीन टोयोटा अर्बन क्रुझर वाहनाचे पूजन केले..
धम्माचे कार्य पुढे घेऊन जात नागरिकांमध्ये समतेची मूल्ये रुजविण्याच्या कार्यार्थ विविध ठिकाणी भ्रमंती करताना, भेटी देताना या वाहनाचे सहकार्य होईल.
याप्रसंगी व्ही.एस.पँथर्सचे अध्यक्ष श्री.विनोदजी खटके, ॲड्.सचिनजी जावळे, पत्रकार जावेदभाई शेख आदिंची उपस्थिती होती.