कर्तव्यदक्ष अधिकारी श्री.समीरजी वानखेडे यांच्या समर्थनार्थ आयोजित सभेस संबोधित केले.
भाजपा अनुसूचित मोर्चा व ओबीसी मोर्चा यांच्यावतीने प्रदेश कार्यालय, मुंबई येथे निदर्शने करण्यात आली..
याप्रसंगी मुंबई भाजपा अनुसूचित मोर्चा व ओबीसी मोर्चाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.