कौशल्यातुन रोजगार निर्मितीकडे

अधिकाधिक रोजगार निर्मितीवर भर देण्यात येणार असून याअंतर्गत दरवर्षी जवळजवळ ३ लाख युवकांना प्रशिक्षण देण्याचे उदिदष्ट ठरविण्यात आले आहे.

२०२२ पर्यंत ४.५  कोटी युवकांना कौशल्य प्रशिक्षण देण्याचे लक्ष.

रोजगार व स्वयंरोजगार व कौशल्य विकासासंबंधी विविध सेवा देण्यासाठी महाकौशल्य पोर्टल कार्यान्वित करण्यात आले आहे.