कौशल्य विकास व उद्योजकता विभाग

पंतप्रधान मा.श्री.नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून बेरोजगार तरुणांना रोजगारांच्या संधी उपलब्ध करुन देत जगाला कौशल्ययुक्त मनुष्यबळ देण्याच्या उद्देशाने देश वाटचाल करत असून, कौशल्य विकास व  उद्योजकता विभागामार्फ़त महाराष्ट्र राज्य त्यात सर्वात  महत्वाचा वाटा उचलत जगाला स्किल्ड युथ फोर्स देण्याआठी सज्ज झाले आहे.

ग्रामीण भागातील महिलांना सक्षम बनवत नवकल्पनांच्या जोरावर त्यांना स्वावलंबी उद्योजक बनवणे, शेतकरी बंधूंना नवं तंत्रज्ञानाच्या दृष्टीने प्रशिक्षित करणे व विद्यार्थी दशेत असलेला