Loading...

खासदार मा‌.श्री.प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी ‘७२ तास अन्नत्याग आंदोलनाला’ सकाळी ८:३० वाजता भेट दिली.

खासदार मा‌.श्री.प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी ‘७२ तास अन्नत्याग आंदोलनाला’ सकाळी ८:३० वाजता भेट दिली…
बळीराजाला न्याय मिळवून देण्याच्या या लढ्यात सहभागी होऊन आपण जो पाठिंबा दिला, शुभेच्छा दिल्या त्यातून सर्वांनाच नवीन बळ आणि ऊर्जा मिळाली आहे. आपले मनःपूर्वक धन्यवाद !