मुखेड येथे मा.आमदार श्री.किशनराव राठोड व मा.आमदार श्री.अविनाशजी घाटे यांची सदिच्छा भेट घेतली.

भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार श्री.चंद्रकांतदादा पाटील जी यांच्या समवेत देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीच्या अनुषंगाने नांदेड दौऱ्यावर असताना मुखेड येथे मा.आमदार श्री.किशनराव राठोड व मा.आमदार श्री.अविनाशजी घाटे यांची सदिच्छा भेट घेतली.
यावेळी अनेक विषयांवर अनौपचारिक गप्पा रंगल्या जुन्या आठवणींना उजाळा मिळाला…
यावेळी आ.श्री.बबनरावजी लोणीकर, श्री.भाऊरावजी देशमुख उपस्थित होते.