Loading...

कुंभकर्णी सरकारला जागे करून शेतकरी बांधवांना न्याय्य हक्क मिळवून दिल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही.

कुंभकर्णी सरकारला जागे करून शेतकरी बांधवांना न्याय्य हक्क मिळवून दिल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही..
या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आमदार श्रीमती मेघनाताई बोर्डीकर यांची उपस्थिती लाभली.
ताई, आपल्या पाठिंब्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद!