एल.आय.सी. कॉलनी येथील कल्लेश्वर किराणा स्टोअर्सचे मालक कै.उल्हासजी पाटील यांनी सावकारी जाचास कंटाळून आपली जीवनयात्रा संपवली…

त्यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली. देव त्यांना या दुःखातून सावरण्याची शक्ती देवो…
ॐ शांती !