लक्ष्मी माता मंदिर सभागृह आणि अशोक नगर समाजमंदिर सभागृहाचे भूमिपूजन करून कार्याचा प्रारंभ केला.

[vc_row][vc_column icons_position=”left”][vc_column_text]

लक्ष्मी माता मंदिर सभागृह आणि अशोक नगर समाजमंदिर सभागृहाचे भूमिपूजन करून कार्याचा प्रारंभ केला.
सामाजिक कार्यक्रम, उत्सव, सामाजिक एकोप्याचे उपक्रम आयोजित करण्यासाठी सभागृह निर्माण करणे आवश्यक असते. परिसरातील नागरिकांच्या सामाजिक संवादाचे ते एक केंद्र असते. म्हणूनच ठिकठिकाणी अशी सभागृहे उभारण्याचा सकारात्मक प्रयत्न असतो. या दोन्ही ठिकाणी निधीची पुरेशी तरतूद करण्यात आली असून, विनाविलंब ही सभागृहे उभारण्यात येणार आहेत.
याप्रसंगी भूमिपूजन प्रसंगी भारतीय जनता पार्टी प्रदेश सचिव श्री.अरविंदजी पाटील निलंगेकर, उपाध्यक्षा सौ.भारतबाई साळुंखे, नगराध्यक्ष श्री.बाळासाहेब शिंगाडे, उपनगराध्यक्ष श्री.मनोजजी कोळ्ळे, शहर अध्यक्ष ॲड.श्री.वीरभद्रजी स्वामी, माजी समाजकल्याण सभापती तथा संघटन सरचिटणीस श्री.संजयजी दोरवे, श्री.शेषरावजी मामले सर, चेअरमन श्री.दगडूजी साळुंखे, नगरसेवक श्री.शरदजी पेठकर, नगरसेवक श्री.विष्णू ढेरे जी, श्रीमती रेखाताई सुरवसे, श्री.अरविंदजी कांबळे, श्री.रजनीकांतजी कांबळे, श्री.अंकुशजी ढेरे आदी मान्यवर उपस्थित होते.

[/vc_column_text][vc_gallery type=”image_grid” images=”3921,3922,3923,3920″ img_size=”320×220″][/vc_column][/vc_row]