दिव्यांगांना उपयोगी साहित्य वाटप

देशाचे लाडके पंतप्रधान मा.श्री.नरेंद्रभाई मोदी यांच्या जन्मदिनानिमित्त संपूर्ण देशभर भारतीय जनता पक्षाच्या वतीने सेवा सप्ताह साजरा करण्यात येत असून, आज लातूर भाजपच्या वतीने दिव्यांगांना उपयोगी साहित्य वाटप करून, या सप्ताहाचा शुभारंभ करण्यात आला.

यावेळी महापौर श्री.सुरेशजी पावार, गटनेते श्री.शैलेशजी गोजममुंडे, नगरसेवक व पक्ष पदाधिकारी उपस्थित होते.