लातूर जिल्हा बँक निवडणुकीतील ‘लोकशाही बचाव पॅनेल’च्या प्रचारार्थ चाकूर व अहमदपूर येथे मतदारांना संबोधित केले.

[vc_row][vc_column icons_position=”left”][vc_column_text]

लोकशाही वाचवण्याची वेळ आली आहे…
लातूर जिल्हा बँक निवडणुकीतील ‘लोकशाही बचाव पॅनेल’च्या प्रचारार्थ चाकूर व अहमदपूर येथे मतदारांना संबोधित केले.
लातूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत सहकार क्षेत्र मोडून काढण्याच्या विचारांनी देखील उडी घेतली आहे. या विचारांना व कटकारस्थानांना उलथवून लावण्यासाठी लोकशाही बचाव पॅनेलच्या सर्व उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन मतदारांना केले. जिल्हा बँक ही ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची असते. यात सहभाग नोंदवण्यासाठी योग्य पॅनल विजयी करणे गरजेचे आहे.
यावेळी जिल्हाध्यक्ष तथा आमदार श्री.रमेशअप्पा कराड जी, प्रदेश प्रवक्ते श्री.गणेशजी हाके, जिल्हा सरचिटणीस श्री.संजयजी दोरवे, श्री.त्र्यंबकआबा गुट्टे जी, श्री.अशोकजी केंद्रे, जिल्हा परिषद सभापती श्री.रोहिदासजी वाघमारे, श्री.भागवतराव सोट जी, युवा मोर्चा ग्रामीण जिल्हाध्यक्ष श्री.ज्ञानेश्वरजी चेवले, उमेदवार श्री.ओमप्रकाशजी नंदगावे, श्रीमती सुरेखाताई रमाकांत मुरुडकर, श्री.बब्रूवानजी खंदाडे, श्री.वसंतराव दिघोळे जी, श्री.बबलूजी पठाण, श्री.भगवानजी सोळुंके, श्री.तुकारामजी मद्दे, श्री.संतोषजी माने, श्री.सिद्धेश्वरजी पवार, श्री.प्रशांतजी बीबराळे, श्री.सजनजी लोणावळे, श्री.शिवाजी बैनगिरे जी, श्री.हनुमंतजी देवकते, श्री.श्यामजी मुंजाने, श्री.दयानंदजी पाटील, श्री.रामदासजी खंदारे, श्री.व्यंकटराव सोनवणे जी, श्री.महेशजी पाटील, श्री.गोविंदजी कांडनगिरे, श्रीमती जयश्रीताई केंद्रे, श्रीमती गयाताई शिरसाट, श्री.निळकंठजी गोरटे, श्री.रामानंदजी मुंडे, श्री.रमेशजी कांबळे, श्री.दत्तात्रयजी जमालपुरे, श्री.प्रतापजी पाटील, भाजपाचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आदींची उपस्थिती होती.

[/vc_column_text][vc_gallery type=”image_grid” images=”3851,3852,3853,3850″ img_size=”320×220″][/vc_column][/vc_row]