लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीतील ‘लोकशाही बचाव पॅनेल’च्या प्रचारार्थ उदगीर येथे मतदारांना संबोधित केले.
बँकेच्या भ्रष्ट कारभार वेळोवेळी चव्हाट्यावर आला आहे. हा घोटाळा जनतेच्या पैशावर असलेला डल्ला आहे. हा डल्ला थांबवण्यासाठी तसेच लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी ‘लोकशाही बचाव पॅनेल’ला साथ द्यावी, असे आवाहन मतदारांना केले.
या बैठकीस जिल्हाध्यक्ष तथा आमदार श्री.रमेशअप्पा कराड जी, जिल्हा परिषद अध्यक्ष श्री.राहुलजी केंद्रे, भाजपाचे प्रदेश प्रवक्ते श्री.गणेशजी हाके, जिल्हा सरचिटणीस श्री.संजयजी दोरवे, श्री.गोविंदजी केंद्रे, श्री.रामचंद्रजी तिरुके, ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष श्री.बापूराव राठोड जी, अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष श्री.बालाजी गवारे जी, श्रीमती श्यामलताई कारामुंगे, श्रीमती उत्तराताई कलबुर्गे, उदगीरचे नगराध्यक्ष श्री.बसवराज बागबंदे जी, उदगीर तालुकाध्यक्ष श्री.बसवराज रोडगे जी, शहराध्यक्ष श्री.उदयसिंगजी ठाकूर, जळकोट तालुकाध्यक्ष श्री.अरविंदजी नागरगोजे, श्री.भागवतराव सोट जी, युवा मोर्चा ग्रामीण जिल्हाध्यक्ष श्री.ज्ञानेश्वरजी चेवले, उमेदवार श्री.भगवानराव पाटील जी, श्रीमती सुरेखाताई रमाकांत मुरुडकर, श्री.बब्रूवानजी खंदाडे, श्री.ओमप्रकाशजी नंदगावे, श्री.पंडितराव सुकळीकर जी, श्री.धर्मपालजी देवशेट्टे, श्री.विजयजी पाटील, श्री.रामदासजी बेंबडे, श्री.अमोलजी निडवदे, श्री.पप्पूजी गायकवाड, श्री.सोमेश्वरजी सोपा, श्री.बालाजी केंद्रे जी, श्री.सागरजी बिरादार, मतदार व भाजपा पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.