Loading...

लातूर जिल्हा वकील मंडळाने शेतकरी बांधवांना पाठिंबा जाहीर केला!

लातूर जिल्हा वकील मंडळाने शेतकरी बांधवांना पाठिंबा जाहीर केला! हे आंदोलन केवळ शेतकरी बांधवांचे राहिले नसून संवेदना जागृत असलेल्या जनसामान्यांचे झाले आहे..
योगायोगाने आजच पोलीस बांधवांनी या शांततापूर्ण आंदोलनास नोटीस बजावली आहे, कोणाच्या सांगण्यावरून माहीत नाही, पण जिथे जनतेचा आशीर्वाद असतो तिथे यश असतेच.. नोटीसला उत्तर देण्यासाठी वकील बांधवांची कमीच नाही, पूर्ण जिल्ह्यातील वकील आपल्या पाठीशी उभे आहेत!!
सर्व वकील बांधवांचे पाठिंब्यासाठी मनःपूर्वक आभार..