लातूर जिल्ह्यातील 21 लाखाहून अधिक लाभार्थ्यांना रेशन धान्यांची वाटप सुरू

लातूर जिल्ह्यातील 21 लाखाहून अधिक लाभार्थ्यांना रेशन धान्यांची वाटप सुरू.. सर्वांनी लाभ घ्यावा ही विनंती.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रशासनामार्फत सर्व सामान्यांस जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यासाठी रेशन धान्य वाटपास लातूर जिल्ह्यात सुरुवात झाली असून, अंत्योदय व अन्नसुरक्षा योजना, एपीएल शेतकरी, उर्वरित एपीएल व शुभ्र कार्ड धारकांना याचा लाभ मिळत आहे.

तरी सामाजिक सुरक्षेच भान ठेवून, सुरक्षित अंतराद्वारे सर्व नागरिकांनी या महिन्याचा धान्य पुरवठा प्राप्त करावा.