Loading...

लातूर येथे भाजपा लातूर शहर व जिल्हाची बैठक मा.श्री.चंद्रकांतदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली संपन्न झाली.

लातूर येथे भाजपा लातूर शहर व जिल्हाची बैठक मा.श्री.चंद्रकांतदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली संपन्न झाली.
दादांनी यावेळी अन्नत्याग आंदोलनाच्या यशाचा आवर्जून उल्लेख केला. याच पद्धतीने सर्वच घटकातील नागरिकांसोबत उभे राहण्याच्या सूचना करत. दिवाळी हा प्रकाशाचा, नवचैतन्याचा सण असून याकाळात जनतेमध्ये मिसळून सणाचा उत्साह व आनंद द्विगुणित करण्याचा प्रयत्न करा, असे देखील ते म्हणाले.
यावेळी आमदार तथा जिल्हाध्यक्ष श्री.रमेशअप्पा कराड जी, आमदार श्री.अभिमन्यूजी पवार, प्रदेश सचिव श्री.अरविंदजी पाटील निलंगेकर, जिल्हा परिषद अध्यक्ष श्री.राहुलजी केंद्रे, शहर जिल्हाध्यक्ष श्री.गुरुनाथजी मगे, किसान मोर्चा प्रदेश सचिव श्री.दिलीपराव देशमुख जी, मनपा गटनेते श्री.शैलेशजी गोजममुंडे, जिल्हा सरचिटणीस श्री.किरणजी उटगे, महानगरपालिका सभापती श्री.दीपकजी मठपती, शहर जिल्हा संघटन सरचिटणीस श्री.मनीषजी बंडेवार, शहर जिल्हा सरचिटणीस श्री.शिरीषजी कुलकर्णी, सरचिटणीस श्री.दिग्विजयजी काथवटे, श्री.प्रवीणजी सावंत, मंडळ अध्यक्ष आदींची उपस्थिती होती.