Loading...

लातूर येथील निवासस्थानी भाजपा प्रदेशाध्यक्ष मा.श्री.चंद्रकांतदादा पाटील यांनी सदिच्छा भेट दिली.

लातूर येथील निवासस्थानी भाजपा प्रदेशाध्यक्ष मा.श्री.चंद्रकांतदादा पाटील यांनी सदिच्छा भेट दिली.
अतिशय दिलखुलास स्वभावाच्या दादांचे घरी आगमन झाल्याने मनस्वी आनंद झाला. कामाच्या गडबडीत काही निवांत क्षण व अनौपचारिक गप्पा झाल्या.
यावेळी आमदार तथा जिल्हाध्यक्ष श्री.रमेशअप्पा कराड जी, आमदार श्री.अभिमन्यूजी पवार, प्रदेश सचिव श्री.अरविंदजी पाटील निलंगेकर, जिल्हा परिषद अध्यक्ष श्री.राहुलजी केंद्रे, किसान मोर्चा प्रदेश सचिव श्री.दिलीपराव देशमुख जी, जिल्हा सरचिटणीस श्री.किरणजी उटगे आदींची उपस्थिती होती.