लातूर येथील श्री मारवाडी राजस्थान संस्थेच्या वतीने पहिल्या मल्टी स्पोर्ट्स टर्फचा उद्घाटन समारंभ संपन्न झाला.

लातूर येथील श्री मारवाडी राजस्थान संस्थेच्या वतीने पहिल्या मल्टी स्पोर्ट्स टर्फचा उद्घाटन समारंभ संपन्न झाला.
यावेळी जिल्हाधिकारी श्री.पृथ्वीराज बी.पी. जी, पोलीस अधीक्षक श्री.निखिलजी पिंगळे, दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री.लक्ष्मीनारायणजी लाहोटी यांची उपस्थिती होती.