Loading...

लातूरचे ग्रामदैवत सिद्धेश्वर रत्नेश्वर यांचे दर्शन घेत आशीर्वाद घेतले.

समर्थ बूथ अभियानातील शक्तिकेंद्र प्रमुखांच्या भेटी घेत असताना लातूरचे ग्रामदैवत सिद्धेश्वर रत्नेश्वर यांचे दर्शन घेत आशीर्वाद घेतले.
देशावरील कोरोनाचे संकट लवकरात दूर व्हावे तसेच सामान्य जनतेच्या हिताचे कार्य भ्रष्टाचारमुक्त व जलद गतीने व्हावे यासाठी महाविकास आघाडी सरकारला सद्बुद्धी द्यावी, अशी प्रार्थना सिद्धेश्वर चरणी केली.
यावेळी भाजपा शहर व जिल्हा पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.