लोंढे नगर येथील संत तुकाराम महाराज मंदिर सभागृहाचे लोकार्पण संपन्न झाले.

लोंढे नगर येथील संत तुकाराम महाराज मंदिर सभागृहाचे लोकार्पण संपन्न झाले.
संत तुकाराम महाराज मंदिर ट्रस्टच्या वतीने संपन्न झालेल्या महिला भजन स्पर्धेचे पारितोषिक वितरण करण्यात आले.
मंदिर ट्रस्ट स्वपुढाकाराने असे स्तुत्य उपक्रम हाती घेत असल्याबद्दल समाधान वाटते. अशा उपक्रमांना अधिक पाठबळ मिळावे याकरिता लवकरच जिल्हास्तरीय भजन स्पर्धा आयोजित करण्याचा शब्द दिला.